Karmaveer Bhaurao Patil Public School Bharti 2026: कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल सांगली अंतर्गत नवीन 36 जागांसाठी भरती जाहीर २०२६.

Karmaveer Bhaurao Patil Public School Bharti : Rayat Shikshan Sanstha अंतर्गत Karmaveer Bhaurao Patil Public School, Sangli येथे 2026 साठी विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Head Master, Supervisor, Assistant Teacher, Physical Teacher, Computer Teacher, Drawing Teacher, Librarian, Clerk, Peon, Dai अशा एकूण 36 रिक्त जागा उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

भरतीचा थोडक्यात आढावा

माहितीतपशील
संस्थाKarmaveer Bhaurao Patil Public School, Sangli
एकूण पदे36
अर्ज पद्धतई-मेलद्वारे ऑनलाइन
नोकरी ठिकाणसांगली
निवड प्रक्रियामुलाखत
मुलाखतीची तारीख10 एप्रिल 2026

पदांची सविस्तर माहिती

  • Head Master
  • Supervisor
  • Assistant Teacher
  • Physical Teacher
  • Computer Teacher
  • Drawing Teacher
  • Librarian
  • Clerk
  • Peon
  • Dai

एकूण पदे: 36

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पदानुसार आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

  • Head Master / Supervisor: M.A./M.Sc. + B.Ed. (English Medium अनुभव आवश्यक)
  • Assistant Teacher: 12वी + D.Ed. / B.A./B.Sc. + B.Ed. / M.A. B.Ed. / MTTC
  • Physical Teacher: B.P.Ed.
  • Computer Teacher: BCS / BCA / B.Sc (Computer)
  • Drawing Teacher: 12वी + A.T.D. / A.M.
  • Librarian: B.Lib.
  • Clerk: B.Com / M.Com + MS-CIT + Tally + Typing (Eng 40 / Mar 30)
  • Peon: 12वी उत्तीर्ण
  • Dai: अनुभवी उमेदवार

अर्ज प्रक्रिया (How To Apply)

या भरतीसाठी अर्ज ई-मेलद्वारे ऑनलाइन करायचा आहे:

ई-मेल आयडी:
sangli.kbpps@gmail.com

उमेदवारांनी आपला Resume / Bio-data तयार करून आवश्यक कागदपत्रांसह ई-मेलद्वारे पाठवावा.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) केली जाईल.

मुलाखतीची माहिती

  • तारीख: 10 एप्रिल 2026
  • वेळ: सकाळी 10:00 वाजता

मुलाखतीचे ठिकाण:
कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल,
अभिनंदन कॉलनी, शिंदे मळा, संजयनगर,
ता. मिरज, जि. सांगली – 416 416

महत्त्वाच्या सूचना

वेळेत मुलाखतीला उपस्थित राहणे आवश्यक आहे

उमेदवारांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहावे

अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचावी

Notification (जाहिरात PDF)येथे क्लिक करा
Application Form (अर्जाचा नमुना)येथे क्लिक करा
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा

Leave a Comment