IGM Bharti 2026: भारत सरकारच्या मिंटमध्ये 94 जागांसाठी भरती

IGM Bharti 2026 India Government Mint (IGM) मार्फत 2026 साठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Supervisor, Engraver, Junior Office Assistant, Junior Technician, Laboratory Assistant, Hindi Typist अशा विविध पदांसाठी एकूण 94 रिक्त जागा उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या अंतर्गत नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी असून तांत्रिक तसेच नॉन-टेक्निकल दोन्ही प्रकारच्या उमेदवारांसाठी योग्य आहे.

भरतीचा थोडक्यात आढावा

माहितीतपशील
संस्थाIndia Government Mint (IGM)
एकूण पदे94
अर्ज पद्धतऑनलाइन
नोकरी ठिकाणमुंबई, कोलकाता, हैदराबाद, नोएडा
अर्जाची शेवटची तारीख27 एप्रिल 2026 (03:00 PM)
परीक्षामे / जून 2026

पदांची सविस्तर माहिती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सुपरवायझर (Assay)02
2सुपरवायझर (Mechanical)03
3सुपरवायझर (Electrical)02
4सुपरवायझर (Metallurgy)01
5एन्ग्रेवर01
6ज्युनियर ऑफिस असिस्टंट13
7ज्युनियर बुलियन असिस्टंट05
8ज्युनियर हिंदी टायपिस्ट01
9लॅबोरेटरी असिस्टंट01
10ज्युनियर टेक्निशियन (Fitter)47
11ज्युनियर टेक्निशियन (Chemical Plant)03
12ज्युनियर टेक्निशियन (Turner)09
13ज्युनियर टेक्निशियन (Carpentry)01
14ज्युनियर टेक्निशियन (Electrician)02
15ज्युनियर टेक्निशियन (Goldsmith)01
16ज्युनियर टेक्निशियन (Melter)02
एकूण94

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

IGM भरतीमध्ये पदानुसार वेगवेगळी पात्रता ठेवण्यात आली आहे:

  • Supervisor (Post 1–4): संबंधित शाखेत डिप्लोमा किंवा B.E/B.Tech (Chemical / Mechanical / Electrical / Metallurgy)
  • Engraver: Fine Arts (Sculpture/Metal Works) मध्ये किमान 55% गुणांसह पदवी
  • Junior Office Assistant / Bullion Assistant / Hindi Typist: कोणत्याही शाखेतील पदवी + टायपिंग कौशल्य आवश्यक
  • Laboratory Assistant: B.Sc (Chemistry) 55% गुणांसह
  • Junior Technician: संबंधित ट्रेडमध्ये ITI (Fitter, Turner, Electrician, Carpentry, Foundry इ.)

वयोमर्यादा

27 एप्रिल 2026 रोजी उमेदवारांचे वय खालीलप्रमाणे असावे:

  • Supervisor (Post 1–4): 18 ते 30 वर्षे
  • Post 5–9: 18 ते 28 वर्षे
  • Post 10–16: 18 ते 25 वर्षे

सवलत:

  • SC/ST – 5 वर्षे
  • OBC – 3 वर्षे

अर्ज शुल्क

  • General / OBC / EWS: ₹1000/-
  • SC / ST / PWD: ₹200/-

अर्ज प्रक्रिया (How To Apply)

या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा. अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

निवड प्रक्रिया

IGM भरतीसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:

  • ऑनलाइन परीक्षा
  • स्किल टेस्ट (लागू असल्यास)
  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन

महत्त्वाच्या तारखा

घटनातारीख
अर्ज सुरूलवकरच / सुरू
अर्जाची शेवटची तारीख27 एप्रिल 2026
परीक्षामे / जून 2026
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment