Annasaheb Savant Co-Op Urban Bank Bharti 2026: अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक मध्ये 30 ‘लेखनिक’ पदांची भरती 2026.

Annasaheb Savant Co-Op Urban Bank Bharti 2026 : दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लि. मार्फत Clerk (लिपिक/लेखनिक) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. या भरतीमध्ये एकूण 30 रिक्त पदे भरली जाणार असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 … Continue reading Annasaheb Savant Co-Op Urban Bank Bharti 2026: अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक मध्ये 30 ‘लेखनिक’ पदांची भरती 2026.