MPSC Group B Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत नवीन 299 जागांसाठी गट-ब पदांची भरती जाहीर २०२६.

MPSC Group B Bharti 2026 MPSC (Maharashtra Public Service Commission) ने नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीत Medical Officer Group-B आणि Deputy Executive Health Officer Group-B (Municipal Service) पदांसाठी उमेदवार निवडले जाणार आहेत.

एकूण रिक्त पदे: 299

भरतीचा संक्षिप्त आढावा

माहितीतपशील
संस्थाMPSC (Maharashtra Public Service Commission)
पदाचे नावMedical Officer Group-B (Govt. Medical Colleges & Hospitals), Deputy Executive Health Officer Group-B (Municipal Service)
पदसंख्या299 जागा (Medical Officer – 297, Deputy Executive Health Officer – 2)
अर्ज पद्धतऑनलाइन
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
अधिकृत वेबसाईटhttps://www.mpsc.gov.in

पात्रता

1. Medical Officer, Group-B

  • M.B.B.S Degree from a statutory university.
  • Registration with Maharashtra Medical Council Act, 1965 या त्याच्या अधीन असलेल्या नोंदणीमध्ये असणे आवश्यक.

2. Deputy Executive Health Officer, Municipal Service, Group-B

  • Degree in Medicine and Surgery from a statutory university किंवा Indian Medical Council Act, 1956 मधील Schedule 1 किंवा 3 प्रमाणे पात्रता.
  • Postgraduate Degree in Preventive and Social Medicine किंवा Postgraduate Diploma in Public Health.

अर्ज शुल्क

पदOpen CategoryReserved / EWS / PwBD / Orphans
Deputy Executive Health Officer₹719/-₹449/-
Medical Officer₹394/-₹294/-

निवड प्रक्रिया

  • Examination आणि/किंवा Interview द्वारे निवड केली जाईल.

महत्वाच्या तारखा

घटनातारीख
अर्ज प्रक्रिया सुरू20th March 2026
अर्जाची शेवटची तारीख9th April 2026

महत्वाचे लिंक

Notification (जाहिरात)जाहिरात PDF 01 येथे क्लिक करा
जाहिरात जाहिरात PDF 02
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
Online Apply (ऑनलाईन अर्ज)येथे क्लिक करा

जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे “शिपाई/चौकीदार/स्वच्छक” पदांच्या नियुक्तीकरीता जाहिरात

अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक मध्ये 30 ‘लेखनिक’ पदांची भरती 2026

Leave a Comment